Free shipping available
Free shipping available
Signed in as:
filler@godaddy.com
🌟आमच्याबद्दल
विचारांना दिशा देणारे प्रकाशन
अभिज्ञ पब्लिकेशन हे दर्जेदार मराठी पुस्तकांचे प्रकाशन करणारे स्वतंत्र प्रकाशन आहे. आमचे मुख्य ध्येय म्हणजे ज्ञान, तत्त्वज्ञान आणि आत्मविकास या क्षेत्रातील साहित्य, विशेषतः उच्च दर्जाची मराठी साहित्य, सामान्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणे.
आमची दृष्टी
वाचनसंस्कृतीला बळ देणे, चिकित्सक विचारसरणी विकसित करणे आणि मराठी भाषेत जागतिक दर्जाचे ज्ञानसाहित्य उपलब्ध करून देणे, हीच अभिज्ञ पब्लिकेशनची दृष्टी आहे.
आमचे ध्येय
आम्ही काय प्रकाशित करतो
अभिज्ञ पब्लिकेशन का निवडाल?
आमची मूल्ये
वाचा आणि विचारसमृद्ध व्हा!
Copyright © 2026 Abhidnya Publication - All rights reserved.